शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

दीड लाख लुटणारा दहा तासांत जेरबंद

By admin | Updated: December 31, 2016 00:15 IST

उस्मानाबाद : द्राक्ष व्यापाऱ्याची दीड लाखाची लूट करणाऱ्या चालकास बेंबळी पोलिसांनी १० तासात जेरबंद झाला़

उस्मानाबाद : द्राक्ष व्यापाऱ्याची दीड लाखाची लूट करणाऱ्या चालकास बेंबळी पोलिसांनी १० तासात जेरबंद झाला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा शिवारात घडली होती़ तर आरोपीला वाशी तालुक्यातील पिंपळगाव शिवारातून जेरबंद करण्यात आले़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील द्राक्ष व्यापारी शिवाजी इंगोले यांनी सहकाऱ्यांच्या ओळखीवर तात्पुरत्या स्वरूपात म्हणून संभाजी सुग्रीव भोसले ( रा़ पिंपळगाव ता़वाशी) याला मालवाहतूक टमटमवर चालक म्हणून घेतले होते़ मालवाहतूक टमटममधून द्राक्षांची लातूर येथे विक्री करून ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टमटममधून परतत होते़ टमटम उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा शिवारात आल्यानंतर चालक संभाजी भोसले याने टमटम मालक शिवाजी इंगोले यांना टमटममध्ये पाठीमागे कसलातरी आवाज येत असल्याचे सांगत खाली उतरून पाहण्यास सांगितले़ इंगोले खाली उतरून टमटमच्या पाठीमागे गेल्यानंतर भोसले याने तो टमटम तेथून पळवून नेला़ टमटम तुळजापूर शिवारात सोडून आतील रोख एक लाख ६० हजार रूपये घेऊन त्याने तेथून पळ काढला़ घटनेनंतर व्यापारी शिवाजी इंगोले यांनी बेंबळी पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देऊन फिर्याद दिली़ या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ दीपाली घाडगे, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलीस ठाण्याचे सपोनि किरण दांडगे, फौजदार जमदाडे, पोहेकॉ गोरोबा कदम, पोहेकॉ एऩआऱ पिसाळ यांनी आरोपी संभाजी भोसले याला पिंपळगाव शिवारातून घटना घडल्यानंतरच्या दहा तासांतच जेरबंद केले़ तपास कामी स्थागुशाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले़ घटनेनंतर अवघ्या दहा तासांतच आरोपीला जेरबंद करण्यात आल्याने या कामगिरीचे सर्व कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)