शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ लाखांची बनावट दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:27 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पहाटे केज तालुक्यातील होळ येथे केलेल्या कारवाईत ८ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पहाटे केज तालुक्यातील होळ येथे केलेल्या कारवाईत ८ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर विभागाचे उपायुक्त वाय. एम. पवार, बीडचे अधीक्षक एन. के. धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. अंबाजोगाई येथील पथक, राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय भरारी पथक यांनी पहाटे तीन वाजता केज तालुक्यातील होळ शिवारात दक्षिण बाजूला एका शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला. तेथे अवैधरित्या साठवून ठेवलेला तसेच गोवा राज्यात विक्रीकरिता असलेला भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला.या कारवाईत निरीक्षक एस. एस. बर्गे, ए. डी. कांबळे, प्रभारी निरीक्षक ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक एच. एम. पाकलवाड, तसेच जवान मोरे, लोमटे, डुकरे, मस्के, जारवाल, सय्यद, काळे, पाटील, पवार, शेख, स्वामी यांनी भाग घेतला.