शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी उचलला १६५ टन कचरा

By admin | Updated: January 20, 2017 00:22 IST

जालना : नगर पालिकेच्या वतीने आठवडाभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

जालना : नगर पालिकेच्या वतीने आठवडाभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गुरूवारी जुना तसेच नवीन जालना मिळून १६५ टन कचरा उचण्यात आला. शहर परिसरात काही ठिकाणी अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढतच होते. शहरातील कचरा अड्ड्यांचे निर्मूलन करण्यासाठी नगर पालिकेने बुधवारपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी सुमारे २१० टन कचरा उचलण्यात आल्यानंतर गुरूवारी १६५ टन कचरा उचण्यात आला. सदर बाजार झोन तीन मधील भीमनगर, पोदार शाळा आदी भागातील ३३ ट्रॅक्टर फेऱ्यांद्वारे कचरा उचलण्यात आला. जुना जालना विभाग दोनमधील मोरंडी मोहल्ला, टाऊन हॉल परिसर, भवानी नगर आदी भागात ३९ ट्रॅक्टर फेऱ्यांतून कचरा उचलण्यात आला. जुना जालना एक मधील रेल्वेस्टेशन परिसर, मंमादेवी परिसर, नगर परिषद शाळा सिंगल जीन व डबल जीन मध्ये १२ ट्रॅक्टरद्वारे कचरा उचलण्यात आला. यासाठी १५ ट्रॅक्टर, तीन टिप्पर, दोन जेसीबी तसेच दोन डम्पर प्लेसरचा वापर करण्यात आला. एकूण ८४ ट्रॅक्टर फेऱ्यांद्वारे सुमारे १६५ टन कचरा उचलण्यात आला.