शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नवे विशेष महानिरीक्षक अजित पाटील घेणार मंगळवारी पदभार

By admin | Updated: June 25, 2016 00:45 IST

औरंगाबाद : औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी अजित व्ही. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याचे

 

औरंगाबाद : औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी अजित व्ही. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पाटील हे पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) या पदावर कार्यरत होते. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षकपदी बदली झाल्याने (पान १ वरून) त्यांच्या रिक्त पदावर पाटील यांची बढतीवर बदली झाली आहे. १९९८ या वर्षीच्या आयपीएस तुकडीचे पाटील हे अधिकारी आहेत. विशेष महानिरीक्षक पाटील यांनी अमरावती येथे पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना उल्लेखनीय कार्य केलेले आहे. विशेषत: वाहतुकीला शिस्त लावली आणि गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी ते जातीने उपस्थित राहत. शिवाय जनतेशी थेट संवाद साधणे, पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. दोन ते तीन दिवसांत औरंगाबाद परिक्षेत्राच्या कार्यालयात आपण रुजू होणार असल्याचे पाटील यांनी लोकमतशी भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितले. त्यांच्या रिक्त पदावर पाटील यांची बढतीवर बदली झाली आहे. १९९८ या वर्षीच्या आयपीएस तुकडीचे पाटील हे अधिकारी आहेत. विशेष महानिरीक्षक पाटील यांनी अमरावती येथे पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना उल्लेखनीय कार्य केलेले आहे. विशेषत: वाहतुकीला शिस्त लावली आणि गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी ते जातीने उपस्थित राहत. शिवाय जनतेशी थेट संवाद साधणे, पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. दोन ते तीन दिवसांत औरंगाबाद परिक्षेत्राच्या कार्यालयात आपण रुजू होणार असल्याचे पाटील यांनी लोकमतशी भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितले.