शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धिक सुपिकतेसाठी धम्म परिषदांची आवश्यकता

By admin | Updated: January 15, 2017 23:27 IST

लोहारा : रविवारी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

लोहारा : पडीक जमीन सुपीक करण्यासाठी जशी मशागतीची गरज असते तशीच बौद्धिक सुपिकता येण्यासाठी धम्म परिषदांची नितांत आवश्यकता आहे. गावा-गावात बुद्धविहार स्थापन करून श्रामणेर शिबीर, धम्म जागृती होणे गरजेचे असून, यासाठी स्वत:तील दोष नष्ट करून सत्य अनुभवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भन्ते उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांनी केले़शहरातील लोहारा हायस्कूल प्रांगणात रविवारी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्खु नागसेन महाथेरो (सोलापूर), नागसेन बोधी ( उदगीर), आर्या धम्मचारीणी, सुमेध नागसेन आदी उपस्थित होते. भन्ते उपगुप्त महाथेरो म्हणाले की, द्वेश, मोह, राग, भय, लोभ हे आश्रव नाहिसे करून माणूस बनण्याचा प्रयत्न तथागत बुद्धांनी केला. सत्य जाणा, प्रेमाने वागा, द्वेष करू नका, कोणाच्या ही भूलथापाना भुलू नका, असेही ते म्हणाले़यावेळी प्रा. राहूल कदम यांचा भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, नगरसेविका जयश्रीताई वाघमारे, दत्ता गायकवाड, अभियंता डी. एन. सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. सुधाकर गायकवाड, विष्णू वाघमारे, जयश्रीताई कांबळे, जीवन गायकवाड, गजेंद्र डावरे, दिगंबर कांबळे, अरविंद गायकवाड, प्रविण कांबळे, जयश्री मस्के, स्वप्निल सुर्यवंशी, राम कांबळे, दिलीप मसुरे, ऋषीकेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले़ नितीन वाघमारे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. दरम्यान, शहरातून सकाळी भव्य धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीत बौध्द उपासक, उपासिका सहभागी झाल्या होत्या़