शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सीए संघटनेची आजपासून राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:53 IST

आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने ५ व ६ आॅगस्ट रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने ५ व ६ आॅगस्ट रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.सातारा परिसरातील आयसीएआय भवन येथे ५ रोजी सकाळी १० वाजता परिषदेचे उद्घाटन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डायरेक्ट टॅक्स कमिटीचे उपअध्यक्ष सीए एन.सी.हेगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषदेत लहान, मध्यम व्यवहाराशी संबंधित प्रकरणे, कायदे, आयटी अधिनियम, विविध तरतुदीनुसार रोख व्यवहाराचे परिणाम यावर पहिल्या दिवशी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दुसºया दिवशी मुल्यमापन, बेनामी ट्राँक्झॅक्शन, रियल इस्टेटची कर आकारणी आदी विषयावर मार्गदर्शंन करण्यात येणार आहे. तज्ज्ञ अ‍ॅड. कपिल गोयल,सीए चंद्रशेखर चितळे, सीए एम.आर. हुंडीवाला, सीए चैतन्य के.के., सीए जगदीश पंजाबी यांचे मार्गदर्शन लाभेल, अशी माहिती सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी दिली.