शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनच्या निधीला मागणीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:53 IST

हिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल्याने २१.४३ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल्याने २१.४३ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.हिंगोली जिल्ह्याला वार्षिक योजनेत यंदा दहा ते बारा कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनेक विभागांनी मंजूर झालेल्या निधीचे नियोजन सुरू केले नाही म्हणून की काय अद्याप नियोजन विभागाकडे मात्र मागणी केली नाही. यात दोन विभागांचा तेवढा अपवाद आहे. यात कोट्यवधीची कामे मंजूर व काही आधीच सुरू झालेली असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाने १३.६३ कोटींचा निधी मागितला होता. तो वितरित केला. तर सध्या जि.प.च्या स्वच्छता विभागाकडून शौचालय बांधकामांची कामे जोरात सुरू असल्याने या विभागाने ७.५0 कोटींचा निधी मागविला होता. तर ग्रामीण विकास विभागातर्फे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांसाठी ३0 लाखांची मागणी झाली.कृषी व संलग्न सेवांसाठी ४३.९७ कोटींचा निधी मंजूर आहे. यात पीकसंवर्धनास ९.४५ कोटी, फलोत्पादन-६ लाख, मृद व जलसंधारण-२६.३४ कोटी, पशुसंवर्धन-२.४७ कोटी, मत्स्यव्यवसायास २२.५0 लाख, वने व वन्यजीवनासाठी ३.४३ कोटी, सहकार विभागास २ कोटी असा निधी मंजूर आहे. त्यापैकी १५.९७ कोटी प्राप्त झाले. मात्र या विभागांनी अजूनही निधीची मागणी केली नाही.ग्रामविकास विभागात ग्रामीण रोजगारास ७७.२0 लाख मंजूर असून ३0 लाखांची मागणी झाली. सामूहिक विकासाच्या योजनांसाठी ३.५१ कोटी मंजूर असून मागणीच नाही. लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) ला ५.६५ कोटी तरतूद आली. तर परनियंत्रणास ३0 लाख आहेत. मात्र मागणीस नाही.सामाजिक सेवांमध्ये तर २५.२१ कोटी मंजूर व प्राप्त आहेत. मात्र स्वच्छता विभागाशिवाय कोणीही निधी मागणी केली नाही. तर यात शिक्षण-२.८९ कोटी, क्रीडा व युवक कल्याण-८६ लाख, कला व संस्कृती-६ लाख, कामगार कल्याण-३३ लाख, तंत्र शिक्षण-७ लाख, महसूल व गृहनिर्माण ५ लाख, सार्वजनिक आरोग्य ४.३३ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता १२.६९ लाख, नगरविकास-३.२0 लाख, मागासवर्गीयांचे कल्याण-२४ लाख, महिला व बालकल्याण-४८.९३ लाख अशी तरतूद आहे.उर्जा विकासासाठी ३.0१ कोटी प्राप्त आहेत. निधीअभावी कामे ठप्प ठेवली जात असली तरीही महावितरण निधीची मागणी करायला तयार नाही. ग्रामीण व लघुउद्योगांसाठी ५0 लाख, रस्ते व पूल विकासासाठी १५ कोटी मंजूर असून प्राप्त ७.६0 कोटीच आहेत. इमारतींसाठी ४.६३ कोटी मंजूर असून प्राप्त ७.४४ कोटी आहेत.यामध्ये कोट्यवधींचा निधी मिळणाºया मोठ्या यंत्रणाही सुस्तच राहात असल्याने ऐनवेळी त्याचे नियोजन व खर्च कसा होईल, याची काहीच चिंता नसते. पावसाळ्याच्या नावाखाली प्रशासकीय बाबीही पूर्ण केल्या जात नाहीत.