शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका पुन्हा खडखडाटाच्या दिशेने !

By admin | Updated: September 11, 2014 01:09 IST

औरंगाबाद : महापालिकेची मागील १९ महिन्यांत बसलेली आर्थिक घडी आता पुन्हा विसकटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

औरंगाबाद : महापालिकेची मागील १९ महिन्यांत बसलेली आर्थिक घडी आता पुन्हा विसकटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उत्पन्नाचा झरा आटला असून, खर्चाच्या मोठ्या वाटा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेची तिजोरी पुन्हा खडखडाटाच्या दिशेने चालल्याचे दिसते आहे.आयुक्त पी.एम. महाजन व त्यांच्या टीमसमोर आर्थिक घडी बसविण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान आहे. पालिकेला दरमहा प्रशासकीय खर्च, देणी व विकासकामांसाठी ५० कोटींची आवश्यकता आहे, तर २६ कोटींच्या आसपास उत्पन्न मिळतेआहे. सप्टेंबर महिन्यात तरी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात प्रशासनाला जास्त अडचणी आल्या नाहीत. मात्र, पुढच्या महिन्यापासून वेतन अदा करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणारआहे. विकासकामांची देणी अदा करणेदेखील पालिकेला जड जाणार आहे. त्यामुळे येत्या आठ महिन्यांत विकासकामे करून घेण्यासाठी नगरसेवक आणि प्रशासन अशी रस्सीखेच होणार आहे.