शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आरक्षण सोडतीत झाला घोळ

By admin | Updated: July 8, 2016 00:41 IST

बीड : माजलगाव येथील नगर पालिकेतील नगर सेवकांचे आरक्षरण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. सोडती दरम्यान एकाच प्रवर्गातील एकाच व्यक्तीच्या दोन चिठ्ठया गेल्या होत्या.

बीड : माजलगाव येथील नगर पालिकेतील नगर सेवकांचे आरक्षरण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. सोडती दरम्यान एकाच प्रवर्गातील एकाच व्यक्तीच्या दोन चिठ्ठया गेल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर माजलगाव पालिकेची आरक्षण सोडत रद्द करून नव्याने सोडत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरूवारी दिले आहेत. शुक्रवारी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.माजलगाव नगर पालिकेत एकूण १२ प्रभाग आहेत. येथील आरक्षण काढता वेळी संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून एकाच नावाची व प्रवर्गाची डब्बल चिठ्ठी बनविण्यात आली होती. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर यावर प्रशासनाने माजलगाव न. प. चे मुख्याधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. यावरून जिल्हाधिकारी नव्याने आरक्षण सोडतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. (वार्ताहर)माजलगाव चे उप विभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली २ जुलै रोजी आरक्षण सोडत करण्यात आली होती. मात्र गांभीर्यांने आरक्षण प्रक्रीया न केल्याने अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. आता बीड येथून उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव व त्यांची टिम आरक्षण सोडतीसाठी शुक्रवारी माजलगावकडे रवाना होणार आहे.आरक्षण सोडत प्रक्रीयेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नजर चुकीने जादा चिठ्या गेल्याचा प्रकार झाला होता. या प्रकरणात शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येईल.-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, बीड