शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

मुरबाड जमिनीत पिकलं सोनं़़!

By admin | Updated: June 18, 2014 01:43 IST

चेतन धनुरे ,लातूर घरात शिक्षणाचा मागमूस नाही़़़ उन्हातान्हात राबायचे, कष्ट करायचे इतकेच त्यांच्या ध्यानी़

चेतन धनुरे ,लातूरघरात शिक्षणाचा मागमूस नाही़़़ उन्हातान्हात राबायचे, कष्ट करायचे इतकेच त्यांच्या ध्यानी़ घरात कसलीही पार्श्वभूमी नसताना औसा तालुक्यातील हसलगण येथील एका कष्टकऱ्याच्या मुलाने लातूरच्या शिवाजी विद्यालयातून घवघवीत यश मिळविताना ९५़६० टक्के गुण मिळविले आहेत़ मुरबाड शेतात नाही पिकलंच नसलं तरी घरात सोनं पिकल्याचा आनंद या विद्यार्थ्याच्या घरी ओसंडून वाहत होता़हसलगण येथील प्रसाद मोरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ वडील धनंजय मुरबाड जमिनीत राबून उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करतात़ आई अरुणा त्यांना घरासोबतच शेतीकामातही मदत करतात़ दोघांच्याही शिक्षणाचा पत्ता नाही़ प्रसाद या त्यांच्या पुत्ररत्नातील चमक ओळखून शिक्षक तसेच नातेवाईकांनी धनंजय मोरे यांना त्यास शिक्षणासाठी लातुरात ठेवण्याचा सल्ला दिला़ बेताच्या परिस्थितीमुळे प्रसादला बँकेत काम करणाऱ्या चुलतभावाकडे ठेऊन लातूरच्या शिवाजी विद्यालयात प्रवेश दिला़ येथे खोलीत ५ जण राहत असल्याने थोडासा गोंधळ असायचा़ परंतु, परिस्थितीमुळे परिक्षेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभ्यासिका लावून अभ्यास केला़ त्याचा फायदा झाल्याचे प्रसाद सांगतो़ शाळेतच बराच वेळ अभ्यासाची तयारी करवून घेतली जात होती़ उर्वरीत वेळेपैकी ४ ते ५ तास अभ्यास करायचा़ विषय कुठलाही अवघड वाटत नसत़ परंतु अभ्यास कमी पडतो की काय, अशी थोडीशी भिती वाटायची़ परंतु, मन लावून अभ्यास केल्यामुळे माझा निकाल चांगला लागल्याचे प्रसादने सांगितले़ प्रसादचा दहावीचा निकाल लागला तेव्हाही वडील धनंजय मोरे शेतातच राबत होते़ त्याच्या गुणवत्तेची माहिती कानी टाकल्यानंतर झालेल्या आनंदाने त्यांना कौतुकाचे शब्दही सूचत नव्हते़ त्यांनी धावतच घराकडे जाऊन पोराचे कौतुक केले़ मुरबाड जमिनीत वर्षभर राबूनही पोटभर धान्य पिकविता आले नाही़ परंतु, आमच्या कष्टाची जाण ठेऊन पोरगं सोन्यासारखं पिकलं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़कलेक्टर व्हायचंय़़़्दहावीनंतर आता अकरावी, बारावी करुन मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे़ एमबीबीएस झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देऊन कलेक्टर व्हायचंय्, असा मानस प्रसाद मोरे याने व्यक्त केला आहे़