शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दूध डेअरीच्या जागेवर मुंडे यांच्या स्मारकाला विरोध कायम

By admin | Updated: November 14, 2015 00:53 IST

औरंगाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादेतील स्मारकास मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे.

औरंगाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादेतील स्मारकास मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे. शासकीय जागेवर आणि शासनाच्या पैशांवर स्मारक उभारण्यात येऊ नये. खाजगी जागेवर आणि स्वत:च्या निधीतून भाजपने स्मारक उभारावे, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.राज्य शासनाने औरंगाबादेत महिला व लहान मुलांसाठी २०० खाटांचे हॉस्पिटल मंजूर केले आहे. या रुग्णालयासाठी तब्बल ४५ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांपासून औरंगाबादेत कुठेच जागा सापडत नव्हती. एकीकडे रुग्णालयासाठी शासनाला जागा सापडत नाही, दुसरीकडे जालना रोडवर शासकीय दूध डेअरीच्या जागेत स्मारक उभारण्याची तयारी शासनाने सुरू केली. अगोदर रुग्णालयाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सहा महिन्यांपूर्वी जलील यांनी केली होती.शासनाने जालना रोडवर शासकीय दूध डेअरीच्या २४ एकर जागेपैकी ७ एकर जागेवर महिला व मुलांसाठी रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली. उर्वरित जागेवर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाला आमचा काल पण विरोध होता आणि उद्याही राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.हैदराबाद मुक्तिसंग्रामला विरोधसिद्धार्थ उद्यानात पालकमंत्री रामदास कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मारक उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुळात उद्यानाच्या जागेवर अशा प्रकारचे कोणतेही स्मारक नियमानुसार उभारता येत नाही.या स्मारकालाही आमचा विरोध आहे. कारण शहरात चांगले रस्ते नाहीत. कचराकुंड्या नाहीत, स्मारकावर पाच ते सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहराची गरज स्मारक नाही, तर मूलभूत सोयी-सुविधा आहेत.