शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी मुंदडा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST

जानेवारीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेचे उपसभापती संपत छाजेड सदस्य म्हणून विजयी झाल्याने त्यांनी २७ जानेवारी रोजी पदाचा राजीनामा दिला ...

जानेवारीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेचे उपसभापती संपत छाजेड सदस्य म्हणून विजयी झाल्याने त्यांनी २७ जानेवारी रोजी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत सुमित मुंदडा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. एकूण १८ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये सध्या भाजपाचे नऊ, तर सेनेचे आठ सदस्य आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी भाजपाचे आठ सदस्य हजर होते, तर सेनेचे आठ व गेल्या वेळी भाजपाच्या गोटातून सेनेकडे गेलेले ज्ञानेश्वर आदमाने गैरहजर होते. अध्यासी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी काम पाहिले. नायब तहसीलदार अविनाश अंकुश व गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, शिवप्रसाद अग्रवाल, नगरसेवक प्रदीप पाटील, मारोती खैरे, आप्पासाहेब पाचपुते आदी उपस्थित होते.