शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला लावले शेतकऱ्यांनी टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:56 IST

आंबा : परतूर तालुक्यातील आंबा सर्कलमधील कावजवळा येथे वारंवार होणाऱ्या फिडर बिघाडाला कंटाळून त्रस्त परतूर येथील महावितरणच्या कार्यालयाला शुक्रवारी टाळे लावून निषेध व्यक्त केला.

आंबा : परतूर तालुक्यातील आंबा सर्कलमधील कावजवळा येथे वारंवार होणाऱ्या फिडर बिघाडाला कंटाळून त्रस्त परतूर येथील महावितरणच्या कार्यालयाला शुक्रवारी टाळे लावून निषेध व्यक्त केला.कावजवळा व डोल्हारा आंबा परिसरातील डीपीवरील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे रबीच्या हंगामात पीकाला पाणी देता येत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. याबाबत वारंवार मागणी करूनही महावितरणचे अभियंता याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयालाच टाळे लावण्याचा निर्णय घेतला. कार्यालयाला टाळे ठोकताच रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती. संबंधित अधिकाऱ्यांनी लहाने यांना परतूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सदरील अधिकाऱ्याला दूरध्वनीवरुन मध्यस्थी करुन वाद मिटवित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वातावरण निवळले. महावितरण अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून मात्र रोष व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)