शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: June 24, 2016 01:30 IST

वडोदबाजार : फुलंब्री तालुक्यातील धनसी वस्तीवरील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे

वडोदबाजार : फुलंब्री तालुक्यातील धनसी वस्तीवरील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर सदर घटनेला वाचा फुटली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक नरहरी शिंदे यांनी सांगितले की, २६ जानेवारी २०१६ रोजी सदर फिर्यादी मुलगी धनसी वस्तीवरील आपल्या राहत्या घरात झोपलेली असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याच वस्तीवरील चार जण तिथे आले. त्यांनी बळजबरीने तिचे हात धरून तिला उचलून शेजारच्या शेतकरी शेख सांडू यांच्या कपाशीच्या शेतात नेले. यावेळी चारही जणांनी आळीपाळीने तिच्यावर अतिप्रसंग केला. घटनेच्या एक महिन्यानंतर गावातील इतर दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला; परंतु या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही. यादरम्यान सदर मुलगी पाल (ता. फुलंब्री) येथे आपल्या मावशीकडे गेलेली असताना त्या ठिकाणी एकाने तिच्यावर अतिप्रसंग केला. सदर मुलीने झालेली हकीकत आपल्या मावशीला सांगितल्यानंतर त्याला गावातच मारहाण करण्यात आल्याने प्रकरण मिटले. त्यानंतर सदर पीडिता पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर एकाने तिच्यावर बलात्कार के ला. बुधवारी सदर मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला डॉक्टरकडे नेले असता तिला दिवस गेल्याचे उघड झाले. त्यांनी तात्काळ वडोदबाजार पोलीस ठाणे गाठून झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. सुरुवातीला एका आरोपीचे नाव समोर आले; परंतु पोलीस तपासात एक-एक करीत नऊ आरोपी असल्याचे उघड झाले.पोलिसांनी रात्रीच सात आरोपींना अटक केली, तर वासडी येथील आरोपीस गुरुवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त (पान २ वर)