शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘शाही’ पाहुणचारानंतर महापौर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:08 IST

महापौर परिषदेचा समारोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात प्रथमच महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या दुसºया दिवशी महाराष्टÑासह देशभरातून आलेल्या महापौरांनी अजिंठा, वेरूळसह पाणचक्की, बीबीका मकबरा आदी पर्यटन स्थळे पाहणे पसंत केले. सायंकाळी महापौर बंगल्यावर पाहुण्यांना शाही भोजन देण्यात आले. गजलच्या कार्यक्रमासह महापौर परिषदेचा समारोप करण्यात आला.शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापौर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटन झाल्यानंतर महाराष्टÑ आणि देशभरातील महापौरांनी एक चर्चासत्र घेतले. यामध्ये विविध ठराव संमत करण्यात आले.लवकरच हे ठराव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. महापौरांना प्रशासकीय, आर्थिक अधिकार असावेत. महापौर थेट जनतेतून निवडण्यात यावा, त्याचा कार्यकाळ ५ वर्षांचा असावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. रविवारी सकाळी २६ महापौर सलीम अली सरोवराजळील मनपाचे जलशुद्धीकरण केंद्र, सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची पाहणी करणार होते. ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सर्व महापौरांनी भ्रमंतीला अधिक पसंत दिली.त्यांना बीबीका मकबरा, पाणचक्की ही दोन ऐतिहासिक पर्यटन स्थळे दाखविण्यात आली. त्यानंतर वेरूळ, खुलताबादही दाखविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पाहून महापौर आवाक झाले होते. पर्यटन उद्योग वाढविण्यासाठी औरंगाबादेत खूप वाव असल्याचे अनेक महापौरांनी नमूद केले.सायंकाळी महापौर बंगल्यावर सर्व पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन महापौर बापू घडामोडे यांच्यातर्फे करण्यात आले होते. त्यासाठी सकाळपासूनच महापौर बंगल्यावर जोरदार तयारी सुरू होती. सायंकाळी गजलच्या मंजूळ स्वरांसह पाहुण्यांना जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व महापौरांची रवानगी करण्यात आली.यावेळी शहरातील सर्व माजी महापौरांना निमंत्रित करण्यात आले होते. महापौर बंगल्यासमोरील रोडवर बरेच खड्डे पडले आहेत. युद्धपातळीवर मनपा प्रशासनाने सकाळी रस्त्यांचे डांबर टाकून पॅचवर्क केले हे विशेष.