शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर कुऱ्हाडीने वार

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

तुळजापूर : विवाहितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तुळजापूर : घरात ठेवलेल्या एक ग्रॅम सोन्याचे काय केले याची विचारणा करणाऱ्या विवाहितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी तुळजापूर खुर्द येथे घडली़पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर खुर्द येथील जगन्नाथ नामदेव म्हेत्रे यांचा मुलगा महेश याच्याशी काक्रंबा (ता़तुळजापूर) येथील बलभीम माळी यांची मुलगी उर्मिला यांचा एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला आहे़ लग्नानंतर उर्मिला हिस पतीसह सासू-सासरच्यांनी काम येत नाही, नीट वागत नाहीस असे म्हणत शारीरिक, मानसिक जाच केला़ तर मंगळवारी उर्मिला हिने पती महेश यास घरात ठेवलेले एक ग्रॅम सोन्याचे काय केले असे विचारले होते़ तिने सोन्याबाबत विचारल्यानंतर संतापलेल्या महेश याने रागाच्या भरात तू सोने कुठून आणलेस असे म्हणत भांडण केले़ तसेच रात्री नऊच्या सुमारास झोपेत असलेल्या उर्मिला हिच्या पायावर कुऱ्हाडीने जबर मारहाण केली़ तर सासू, सासऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेवर तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ जखमी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती महेश म्हेत्रे, सासरा जगन्नाथ म्हेत्रे व सासू वनिता म्हेत्रे यांच्याविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेनंतर पतीसह सासू-सासरे फरार असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ राजाभाऊ सातपुते हे करीत आहेत़ (वार्ताहर)