शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव मग्रारोहयोच्या कामात घोटाळा?

By admin | Updated: December 15, 2015 23:53 IST

लोहा : तालुक्यातील माळेगाव (यात्रा) येथील रोहयो कामात भ्रष्टाचार झाला

लोहा : तालुक्यातील माळेगाव (यात्रा) येथील रोहयो कामात भ्रष्टाचार झाला असून खऱ्या लाभार्थी मजुरांना मजुरीचे वाटप करण्यात आले नसल्यामुळे संतप्त दीडशे मजुरांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदारांच्या दालनात तासभर घेराव घातल्याची घटना १४ रोजी दुपारी घडली़ तीर्थक्षेत्र असलेल्या माळेगाव (यात्रा) येथील रोहयोअंतर्गत विविध कामे करण्यात आली़ मात्र संबंधितांनी मिलीभगत करून ई-मस्टरमध्ये खोटे नावे समाविष्ट करून खऱ्या मजुरांना बाजुला ठेवले़ तसेच खोट्या लाभार्थ्यांच्या नावे असलेली मजुरी पोस्टामार्फत उचलून हडप केली व लाभार्थ्यांना मजुरीपासून वंचित ठेवले़ मजुरांची मजुरी तत्काळ वाटप करण्यात यावी व भ्रष्टाचारी कृषी सहाय्यक व रोजगार सेवकास तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी भाऊसाहेब वाघमारे, हनुमंत धुळगंडे, पंढरी कांबळे, प्रदीप जवळगेकर, संतराम वाघमारे आदींच्या नेतृत्वाखाली माळेगाव येथील दीडशे महिला, पुरुष मजुरांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदार झंपरवाड व तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांना तासभर घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला़ यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद पवार, काँग्रेसचे शेख अहमद यांच्या मध्यस्थीने व तहसीलदारांनी मागण्या तत्काळ पूर्ण करण्याचे तसेच संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिलयाने आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली़ यावेळी हनमंत देमगुंडे, शंकर जोंधळे, केरूजी हिवरे, शांताबाई साळवे, केराबाई कांबळे, अप्पराव धुळगंडे, बळी हिवरे, धोंडीबा कांबळे, आशाबाई वाघमारे, छबुबाई गंडाळे, तुळसाबाई वाघमारे, निलुबाई वाघमारेसह जवळपास दीडशे मजुरांची उपस्थिती होती़ (वार्ताहर)