शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

माहुरात चैत्र नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

By admin | Updated: April 20, 2016 23:50 IST

श्रीक्षेत्र माहूर : येथील रेणुकामाता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव पार पडला़ यानिमित्ताने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात आल्या़

श्रीक्षेत्र माहूर : येथील रेणुकामाता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव पार पडला़ यानिमित्ताने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात आल्या़ जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदापासून माहुरात नवरात्रोत्सवाप्रमाणे चैत्र नवरात्रोत्सव घेण्याचे ठरविण्यात आले़ बैठकीला सचिव डॉ़ राजेंद्र भारूड, उपाध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी आऱ के़ खरात, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार डॉ़ आशिषकुमार बिरादार, विश्वस्त तथा पूजारी चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोपी, विनायकराव फांदाडे, समीर भोपी, श्रीपाद भोपी, आशिष जोशी, पी़ डी़ चव्हाण, प्रकाश सरोदे उपस्थित होते़ पहिल्या दिवशी रेणुकामातेची नित्यपूजा होवून घटस्थापना झाली़ यानंतर अलंकार चढवून देवीची महापूजा करण्यात आली़ ९ दिवसात विविध कार्यक्रम पार पडले़ यात आरती, महाप्रसाद, जागरण, संगीतसेवा, छबिना, कुमारिका पूजन, सुहासिनी पूजन, महाकाली देवी पूजन, परिवार देवता पूजन, देवता स्थापन, यज्ञ, होमहवन आदी कार्यक्रम पार पडले़ १५ एप्रिल रोजी आनंद यावलकर यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती, आरती, महाप्रसादाने समाप्ती झाली़ भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ महाप्रसाद, पिण्याचे शुद्ध पाणी आदींची मुबलक व्यवस्था झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले़ (वार्ताहर)