शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

भूम पालिकेत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 00:15 IST

भूम : नगर परिषदेच्या उपनगराअध्यक्षपदी संयोगिता गाढवे यांची बिनविरोध निवड झाली.

भूम : नगर परिषदेच्या उपनगराअध्यक्षपदी संयोगिता गाढवे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत सदस्य म्हणून धनंजय मस्कर व प्रशांत देवडीकर यांची वर्णी लागली .भूम पालिका सभागृहात न. प. अध्यक्षा सुप्रिया वारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची बैठक झाली. नूतन उपनगराअध्यक्षा संयोगिता गाढवे व स्वीकृत सदस्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते तर कॉग्रेसचे दोन नगरसेवक उपस्थितीत होते. भूम नगर परिषदेत आता नगराअध्यक्षा व उपनगराअध्यक्षा ह्या दोन्ही महिला असून तर राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने १७ पैकी नऊ महिला नगरसेवक असल्याने पालिकेत खऱ्या अर्थाने महिलाराज आले आहे या निवडीवेळी गटनेते संजय गाढवे, पालिका मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नगर अभियंता गणेश जगदाळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)