शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने घेतला ताबा

By admin | Updated: November 16, 2014 00:38 IST

औरंगाबाद : जीटीएलने महावितरणची ३९३ कोटींची थकबाकी न भरल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला देण्यात आली होती.

औरंगाबाद : जीटीएलने महावितरणची ३९३ कोटींची थकबाकी न भरल्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस कंपनीला देण्यात आली होती. शहरातील वीजपुरवठा १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतरित करण्यात येणार होता; पण शहरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे शनिवारी जीटीएलने वीजपुरवठ्याचे हस्तांतरण महावितरणकडे केले. आता शहरात वीजपुरवठा महावितरण करणार आहे.२०११ मध्ये महावितरणने शहरातील वीजपुरवठा जीटीएलकडे हस्तांतरित केला होता. शहरातील ग्राहक जीटीएलच्या मनमानी कारभाराला कंटाळले होते. जीटीएलच्या तक्रारीबरोबर थकबाकीही वाढली होती. कंपनीने महावितरणचे वीज बिलाचे पैसे थकविल्यामुळे जीटीएलला १० नोव्हेंबर रोजी कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी कंपनीकडून अधिकृतपणे हस्तांतरण करण्यात आले. हस्तांतरणाच्या करारावर महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे आणि जीटीएलचे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारमाणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. शहरातील वीजपुरवठ्यासाठी जवळपास २५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.