शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-बंगाल लढत अनिर्णीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:43 IST

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर आज संपलेली महाराष्ट्र व बंगाल या दोन संघांतील १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत अनिर्णीत राहिली. या लढतीत पहिल्या डावात आघाडी घेणाºया बंगालने ३, तर यजमान महाराष्ट्राने १ गुणाची कमाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर आज संपलेली महाराष्ट्र व बंगाल या दोन संघांतील १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत अनिर्णीत राहिली. या लढतीत पहिल्या डावात आघाडी घेणाºया बंगालने ३, तर यजमान महाराष्ट्राने १ गुणाची कमाई केली. अभिजितच्या ८१, सुदीप कुमारच्या ५५ आणि सयानकुमार बिस्वास याच्या ५३ धावांच्या बळावर बंगालने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरगंटे याने १०७ धावांत ३ गडी बाद केले. ए. पोरे, ए. जाधव व पारस गवळी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर प्रत्युत्तरात महाराष्ट्राने पहिल्या डावात २८३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून अथर्व काळे याने १५६ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह सर्वाधिक ७७ धावा केल्या. एस. वीर याने २१४ चेंडूंत ४ चौकारांसह ६०, तर सिद्धेश वरंगटे याने ३३ धावांचे योगदान दिले. बंगालकडून प्रयास राय बर्मन याने ९१ धावांत ४ गडी बाद केले. करण व अक्षय पांडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पहिल्या डावात ६१ धावांची आघाडी घेणाºया बंगालने दुसºया डावात ८ बाद ३०६ धावा केल्या. त्यांच्याकडून करण याने १४३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०० धावा केल्या. सायनकुमार बिस्वास याने २१७ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरगंटे याने ८४ धावांत ४ व ए. जाधव याने ४३ धावांत २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकबंगाल (पहिला डाव) : ३४४. दुसरा डाव : ८ बाद ३0६.महाराष्ट्र (पहिला डाव) : सर्वबाद २८३.