शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शहराची नवी ओळख निर्माण करणारी ‘महामॅरेथॉन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:18 IST

‘लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेमुळे औरंगाबादची नवी ओळख निर्माण होत असून, या ऐतिहासिक शहराचा एक आगळावेगळा पैलू समोर येत आहे’, असे कौतुकास्पद उद्गार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रे हिचे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेमुळे औरंगाबादची नवी ओळख निर्माण होत असून, या ऐतिहासिक शहराचा एक आगळावेगळा पैलू समोर येत आहे’, असे कौतुकास्पद उद्गार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रे हिचे. संपूर्ण शहराला वेध लागलेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेच्या अधिकृत टी शर्टचे तिच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका आणि संचालिका रुचिरा दर्डा यावेळी उपस्थित होत्या.गेल्या वर्षीपासून ‘लोकमत’तर्फे शहरात मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. त्यामागचा हेतू स्पष्ट करताना रुचिरा दर्डा म्हणाल्या की, ‘लोकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होऊन त्यांच्या मनात शहराविषयी अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. आजच्या युवकांना मुंबई-पुण्याचे आकर्षण वाटते.औरंगाबाददेखील अशा महानगरांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी, तरुणांना औरंगाबादकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.’गेल्या वर्षी सर्व वयोगटातील सात हजार लोकांनी या स्पर्धेत भाग घेतल्याचे कळल्यावर लिसा रे आनंदून गेली. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्षे असून १७ डिसेंबर रोजी लोकमत महामॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. दरम्यान, ८ आॅक्टोबर रोजी नाशिकमध्ये ही स्पर्धा होत आहे.‘आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या शहराविषयी पुढच्या पिढीमध्ये गर्व निर्माण करण्यासाठी अशा स्वरूपाचे स्तुत्य उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची गरज आहे.कारण कोणताही बदल घडवून आणण्यासाठी तो बदल स्वत:पासून करावा लागतो. महानगरांचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या शहराचा विकास होत नसतो. जागतिक स्तरावरील शहर होण्याची औरंगाबादमध्ये पूर्ण क्षमता आहे आणि ती क्षमता या मॅरेथॉनमुळे लोकांना कळेल’, असा संदेश लिसाने यावेळी दिला.