शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

महापालिकेत ८२ आक्षेपांवर सुनावणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:36 IST

नांदेड: मनपा निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात शुक्रवारी ८२ आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली़ मुंबई महाराष्ट्र प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मनपा निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात शुक्रवारी ८२ आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली़ मुंबई महाराष्ट्र प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली़येत्या आॅक्टोबरमध्ये मनपाची निवडणूक होणार आहे़ त्यासाठी १० जुलै रोजी प्रभागरचना व आरक्षण सोडत काढण्यात आली होती़ त्यानंतर मनपाच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती़ तसेच त्यावर हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते़ त्यानुसार नऊ दिवसांत एकूण ८२ आक्षेप व सुनावणी दाखल करण्यात आल्या होत्या़ शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपासून स्थायी समितीच्या सभागृहात संतोषकुमार, आयुक्त गणेश देशमुख, निवडणूक विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवाड यांच्यासमोर हरकती आणि आक्षेपावर सुनावणी घेण्यात आली़ या सुनावणीसाठी एकूण १५ गट तयार करण्यात आले होते़ त्यामध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता़ प्रभागरचना, लोकसंख्या आणि मतदारांच्यासंदर्भात हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आले होते़