शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नीचांकी ५४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नीचांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात अवघ्या ५४ नव्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नीचांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात अवघ्या ५४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २०, तर ग्रामीण भागातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ५३० एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार १४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १९ आणि ग्रामीण भागातील ५५, अशा ७४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना खुलताबाद येथील ६४ वर्षीय पुरुष, मुंडवाडी, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, सिडको, एन-६, बजरंग चौक येथील ७७ वर्षीय महिला, शहाबाजार येथील ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मुकुंदवाडी १, कांचनवाडी ३, जाधववाडी १, दिशा नगरी १, बीड बायपास २, स्वामी समर्थ केंद्र १, ब्रिजवाडी १, चिकलठाणा १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटल १, एन-१ येथे १,अन्य ७.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १, माहोरा, ता. कन्नड १, भीमशक्तीनगर, सातारा गाव १, रांजणगाव शेणपुंजी १, गंगापूर १, अन्य २९.