शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीचा लाभ मिळेना

By admin | Updated: August 27, 2014 01:35 IST

अकोला नि : परिसरातील रुग्णांना जीवदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आघाडी सराकरने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली,

अकोला नि : परिसरातील रुग्णांना जीवदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.आघाडी सराकरने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली, परंतु या योजनेची अद्यापही म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याने गरजू व्यक्ती या योजनेपासून वंचित राहत आहेत. अनेकांना जादा पैसे मोजून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जीवनदायी योजनेचे कार्ड अनेक गरजूंना मिळाले असले पण त्या कार्डावर मोठया शस्त्रक्रिया होत नाहीत. सोनाग्राफी, सिटीस्कॅन, अशा महागड्या तपासण्या या कार्डावर होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांची परिस्थिती व हाल लक्षा१ घेता या योजनेत काही बदल करून सर्वसामान्य आजारासाठी सुध्दा या कार्डाचा उपयोग व्हावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.जीवनदायी कार्ड फक्त कर्करोगासाख्या दुर्धर आजारासाठी कामी येते. या कार्डावर सर्वच आजारांसाठी मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहेत. या कार्डाचा कोणकोणत्या आजारासाठी उपयोग होतो. कोणत्या दवाखान्यात आपले उपचार होतील, याबद्दल ग्रामीण भागात अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे जीवनदायी योजनेबद्दल शासनाने पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, आणि सर्वसामान्याच्या हितासाठी काही बदल करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. (वार्ताहर)