शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब इंटरनॅशनलचा ‘सिंहनाद’ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या नवनियुक्त पदाधिकाºयांचा शपथग्रहण अर्थात सिंहनाद सोहळा उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या नवनियुक्त पदाधिकाºयांचा शपथग्रहण अर्थात सिंहनाद सोहळा उत्साहात पार पडला. लायन्स क्लबच्या इंटरनॅशनल संचालिका लायन्स अरुणा ओस्वाल यांनी औरंगाबाद प्रांताच्या नवनियुक्त पदाधिकाºयांना सेवा करण्याची शपथ दिली. यात प्रांतपाल, प्रथम उपप्रांतपाल, द्वितीय उपप्रांतपाल, कोषाध्यक्ष, सचिव, नवनियुक्त सदस्य आदींचा समावेश आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात रविवारी हा सोहळा पार पडला. मंचावर अरुणा ओस्वाल, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कॅप्टन शालिनी सिंग, सिनेकलावंत विशाल जेठवा, नवनियुक्त प्रांतपाल लॉयन संदीप मालू, प्रथम उपप्रांतपाल डॉ. संजय वोरा, द्वितीय उपप्रांतपाल नितीन बंग, सचिव अमोल गंभीर, कोषाध्यक्ष सुहास लंके, समन्वयक पारस ओस्तवाल, डॉ.सुरूची मालू, मावळते प्रांतपाल अ‍ॅड. प्रवीण अगरवाल, प्रवीण काला, पुरुषोत्तम जयपुरिया, शिरीष सिसोदिया, बिना चावला, डॉ. रामेश्वर भारुका, सुरेश करवा, एन. जी. कारखाने आदी उपस्थित होते. यावेळी अरुणा ओस्वाल यांनी देशातील १६ प्रांतांमध्ये चालणाºया कार्याचा आढावा घेत नवनियुक्त पदाधिकाºयांना शपथ दिली.लायन्स क्लबच्या नवीन सदस्यांना डॉ. अशोक बावस्कर यांनी शपथ दिली, तर नवनियुक्त प्रांतपाल डॉ. संदीप मालू यांनी सर्वांच्या सहकार्याने कार्य करायचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला माजी प्रांतपाल गोपाळराव पाटील, मन्मथ भातंबरे, तनसुख झांबड, महावीर पाटणी, राजेश राऊत, के. सी.पारख, जयेश ठक्कर, एम. के. अगरवाल, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह सचिव डॉ. सतीश सुराणा, जयकुमार थानवी, जितेंद्र महाजन, अनुप धानुका, मीना सिन्हा, सतीश अगरवाल आदी उपस्थित होते.