शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही हलक्या पावसाची हजेरी

By admin | Updated: November 22, 2015 23:43 IST

राजेश खराडे, बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे.

राजेश खराडे, बीडजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय रबीतील हरभरा, गव्हालाही धोका निर्माण झाला आहे.कापसाच्या बोंड्याची वाढ खुंटलीअद्यापपर्यंत कापसाची एकच वेचणी झाली आहे. अधिकच्या उत्पादनाच्या हेतूने जवळपास ४ लाख हेक्टरावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. ढगाळ वातावरणामुळे शेंद्र बोंडाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलांचे बोंड्यातच रुंपातर होत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.हरभऱ्याला घाटआळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेंगा पोखरल्या जात आहेत.कांद्याचाही वांदाकांद्याचे १० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतानाही सुमारे १२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. ढगाळ वातावरण व धुकीमुळे करप्याची लागण होत आहे. त्यामुळे कांद्याचाही वांदा होण्याची शक्यता आहे.थंडीला सुरूवात होताच जिल्ह्यात गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. आष्टी, गेवराई, पाटोदा या तालुक्यात शनिवारी तुरळक पाऊसही झाला.४रविवारी दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र पहावयास मिळाले. जिल्ह्यातील गढी, कोळगाव, चौसाळा, दादेगाव, केतुरा आदी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.४हलक्या सरींमुळे वातावरणात बदल झाला आहे. ऐन थंडीत पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.