शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

८५ रुपयांचा एलईडी बल्ब विकला जातोय १०० रुपयाला !

By admin | Updated: April 20, 2016 23:40 IST

लातूर : घरगुती प्रकाश कार्यक्रमांतर्गत माफक दरात एलईडी बल्ब देण्याची योजना राज्य व केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे.

लातूर : घरगुती प्रकाश कार्यक्रमांतर्गत माफक दरात एलईडी बल्ब देण्याची योजना राज्य व केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. मात्र विक्री केंद्रातून ८५ रुपयांचा बल्ब १०० रुपयाला विकून ग्राहकांची लूट केली जात आहे. कें द्र शासनाच्या घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रमाअंतर्गत ऊर्जेचा कमी वापर व्हावा, यासाठी केंद्र शासनाने एलईडी बल्बचा पुरवठा सुरू केला आहे. त्या बल्बासाठी वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे दर आहेत. महाराष्ट्रासाठी ८५ रुपयांचा दर आकारण्यात आला आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यात ३५ विक्री केंद्र आहेत. या विक्री केंद्रातून हा बल्ब ८५ रुपयांना विकण्याऐवजी १०० रुपयाला विकून ग्राहकांची लूट केली जात आहे. एलईडीच्या मुळ किंमतीबाबत ग्राहकांना कुठलीही माहिती न देता सर्रासपणे १०० रूपयात बल्ब विक्री करण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे़ महावितरणकडून ऊर्जेचा कमी वापर करण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्यामुळे ग्राहकांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे़ आजतागायत लाखो ग्राहकांनी एलईडी बल्ब खरेदी केले आहेत. परंतु, ग्राहकांना ८५ रूपयांच्या पावत्या देण्याऐवजी शंभर रूपयालाच बल्बची विक्री करून १०० रुपयांचीच पावती दिली जाते. दरम्यान या कालावधीत या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन छावा संघटनेचे लातूर तालुकाध्यक्ष राहूल मुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे़ त्यामुळे एलईडीची विक्री करणाऱ्या स्टॉलचाकांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)एलईडी बल्बची किंमत मार्केटमध्ये ४०० रुपये आहे. महावितरणच्या विक्री केंद्रात तो शंभर रुपयाला विकला गेला हे खरे आहे. पाडवा झाल्यानंतर आम्ही १०० रुपये ऐवजी ८५ रुपयालाच बल्ब दिलेला आहे. ज्या ग्राहकांनी १०० रुपयाला घेतला असेल आणि त्यांच्याकडे पावती असेल तर उर्वरित १५ रुपये आम्ही परत करू, असे अधीक्षक अभियंता बी.ए. वासनिक म्हणाले.