शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी पालकत्व विषयावर उद्या व्याख्यान

By admin | Updated: January 15, 2016 00:17 IST

औरंगाबाद : युनिव्हर्सल हायस्कूल आणि लोकमत कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १६ रोजी प्रभावी पालकत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : युनिव्हर्सल हायस्कूल आणि लोकमत कॅम्पस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १६ रोजी प्रभावी पालकत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील युनिव्हर्सल हायस्कूलच्या मैदानावर व्याख्यान होणार आहे. यासाठी प्रमुख वक्त्या मुंबई येथील मानसोपचारतज्ज्ञ फातिमा रशिद यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्या काऊन्सलिंग अ‍ॅण्ड रिसर्च डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी त्या युनिव्हर्सल समूहाबरोबर कार्यरत आहेत. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनिक आणि मानसिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. व्याख्यान दोन सत्रांत होणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान होणार आहे. यात २ ते ६ वर्षे वयाच्या मुलांच्या पालकांसाठी तर दुसरे सत्र दुपारी ३.३० ते ५.३० वाजेदरम्यान ७ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांना संबोधित करण्यात येणार आहे. व्याख्यानात प्रभावी पालकत्वाच्या टिप्स, त्याचबरोबर मुलांना टी.व्ही. कॉम्प्युटर, मोबाईल फोन यांच्यापासून कसे दूर ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. व्याख्यान नि:शुल्क असून पालकांनी वेळेच्या अर्धा तास आधी शाळेत हजर राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.