या ग्रामपंचायतींची होणार सोडत
कवली, घोसला, नांदगाव तांडा, निमखेडी, जंगलीकोठा, वाकडी, तिडका, बहुलखेडा, निंबायती, जरंडी, आमखेडा, गलवाडा, जंगलातांडा, फर्दापूर, पळसखेडा, मोलखेडा, वरखेडी, देव्हारी, पिंपळवाडी, घानेगावतांडा, डाभा, जामठी, रवला जवळा, टिटवी, नांदातांडा, सावळदबारा, निंभोरा, पहुरी, गोंदेगाव, वरठाण, बनोटी, पळाशी, हनुमंतखेडा, तितूर, उपलखेडा, किन्ही, शिंदोल, मोहळाई, काळदरी-दस्तापूर, वडगाव (तिगाजी) या चाळीस ग्रामपंचायतींची सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.