शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचे भिजत घोंगडे कायमच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:35 IST

स्थानिक संस्था कर राज्यात बंद झाला असला तरी परभणीत मात्र या कराचा घोळ अजूनही मिटलेला नाही. परभणी महापालिकेच्या एल.बी.टी. विभागाने सुमारे तीन हजार व्यापाºयांना नोटिसा पाठविल्या असून, कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्थानिक संस्था कर राज्यात बंद झाला असला तरी परभणीत मात्र या कराचा घोळ अजूनही मिटलेला नाही. परभणी महापालिकेच्या एल.बी.टी. विभागाने सुमारे तीन हजार व्यापाºयांना नोटिसा पाठविल्या असून, कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे.परभणी शहरातील व्यापाºयांकडून महापालिका स्थानिक संस्था कर वसूल करीत होती. मात्र जुलै २०१५ पासून शासनाने स्थानिक संस्था कर बंद केला. या निर्णयामुळे व्यापाºयांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला असला तरी स्थानिक संस्था कराची संपूर्ण वसुली महापालिकेला मिळालेली नाही. अनेक व्यापाºयांकडे एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांतील व्यावसायाचे कागदपत्रे मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागात दाखल करणे बाकी आहे. त्यामुळे या चार महिन्यांतील कर वसुलीही रखडलेली आहे. याच अनुषंगाने मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागाने फॉर्म नं.एच. व्यापाºयांना दिला असून, या नोटिसीद्वारे वरील चार महिन्यांचे कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.