लातूर : जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत आहेत. लातूर येथील गूळ मार्केट भागात शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे व इतर कृषी साहित्य खरेदीसाठी शनिवारी गर्दी केली होती. अजूनही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसामुळे फुलला लातूरचा बाजार; शेतकऱ्यांची गर्दी
By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST