शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

लातूर मनपाने सुरू केले अँड्राईड अ‍ॅप

By admin | Updated: December 25, 2016 23:46 IST

लातूर : लातूर मनपाने विविध नागरी समस्यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी अँड्राईड अ‍ॅप विकसित केले आहे़

लातूर : लातूर मनपाने विविध नागरी समस्यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी अँड्राईड अ‍ॅप विकसित केले आहे़ गुगल प्ले स्टोअरमधून अ‍ॅप उपलब्ध असून, ेू’ं३४१ या नावाने डाऊनलोड करता येणार आहे़ विविध नागरी समस्या, स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, अनाधिकृत बांधकाम आदी संदर्भात तक्रार या अ‍ॅपद्वारे नोंदविता येणार आहे़ तक्रारीचा फोटो काढून अपलोड करण्याची यात विशेष सोय आहे़ शहरातील अनाधिकृत बॅनर, होर्डिंग्स यांच्या फोटोसह तक्रार नोंदविता येईल़ तक्रारीची सद्य:स्थिती जाणून घेणे, नागरी सुविधा केंद्रातून मिळणारे विविध दाखले, परवाने याकरिता आवश्यक अर्जांचे नमुने डाऊनलोड करिता उपलब्ध आहेत़ नगरसेवकांचे संपर्क क्रमांक, महापालिकेतील विविध समिती प्रमुखांचे मोबाईल नंबर, महापालिका प्रशासनाशी संपर्क सुलभ व्हावा, याकरिता भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध केले आहेत़ महापालिकेबाबत अभिप्रायही येथे नोंदविता येणार आहेत़ नवीन रस्ता, नाली बांधकामाकरिता मागणी नोंदविता येणार आहे़ ४८ तासात तक्रारींचा निपटारा न केल्यास तक्रार वरिष्ठांकडे वर्ग होईल़ इतर कामांविषयी सात दिवसात तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास ही तक्रारही वरिष्ठांकडे वर्ग होईल़ नागरिकांनी अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार नोंद केल्यानंतर त्या तक्रारीचा विशेष टोकण क्रमांक निर्माण होणार आहे़ या तक्रारीची माहिती प्रशासनाला एसएमएसने प्राप्त होईल़ जेणेकरून तक्रारीची सोडवणूक करणे शक्य होईल़ प्राप्त तक्रारी, केलेली कार्यवाही, प्रलंबित तक्रारी याचा अहवाल कार्यालय प्रमुखांना मिळणार आहे़