शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कोठरबनच्या सप्ताहात नेत्यांची मांदियाळी

By admin | Updated: April 25, 2016 23:37 IST

वडवणी : तालुक्यातील कोठरबन येथे श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह सुरू असून, सोमवारी या सप्ताहाला विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे गावात नेत्यांची मांदियाळी पाहावयास मिळाली.

वडवणी : तालुक्यातील कोठरबन येथे श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह सुरू असून, सोमवारी या सप्ताहाला विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे गावात नेत्यांची मांदियाळी पाहावयास मिळाली.गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना प्रवेश नाही, असा इशारा दिला होता. सप्ताह कार्यक्रमास येण्यास विरोध नव्हता. त्यामुळे नेतेमंडळींची मोठी अडचण झाली होती. सोमवारी गावकऱ्यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना सप्ताहाला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कोठरबनमध्ये हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती महेंद्र गर्जे, अजय मुंडे, दिनेश मस्के आदी उपस्थित होते.यावेळी मुंडे यांचा सत्कार झाला. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सामान्य माणसासाठी आपला संघर्ष असून, समाजाने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. धार्मिक कार्यक्रमात राजकीय बोलायचे नसते, ती मला शिकवण आहे, असा टोला लगावण्याची संधी त्यांनी सोडली नाही.पालकमंत्र्यांचीही भेटधनंजय मुंडे यांनी कोठरबन सोडताच सायंकाळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा तेथे धडकला. त्यांनी राहुटीवर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांचा सत्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, भगवानबाबा व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादावर मी जनतेसाठी राजकारणात आहे. जनतेने दिलेले प्रेम कदापि विसरता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांच्यासमवेत आ. आर. टी. देशमुख, माजी आ. केशव आंधळे, राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर, संतोष हंगे, बाबरी मुंडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)