शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तन महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: December 31, 2016 22:08 IST

बीड: येथील स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला शनिवारी प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्म नगरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला

बीड: येथील स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला शनिवारी प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्म नगरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.यावेळी आसाराम खटोड, परशुराम मराडे, ज्ञानोबा कुटे, सुभाषचंद्र सारडा, अ‍ॅड. विजयकुमार देशपांडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले, अभय कोटेचा, भरत लोळगे, उज्वल कोटेचा, अशोक लोढा, बिपीन लोढा, रतनलाल नहार यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व संत प्रतिमापूजन पार पडले.यावेळी ‘तुका आकाशा एवढा’हा संगीतमय कार्यक्र म पार पडला. गणेश शिंदे यांनी संत तुकारामांचा जीवनपट उलगडताना तुकोबांची गाथा सर्वांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ यासह इतर अभंगरचना त्यांनी सादर केल्या.प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार झाला. सूत्रसंचलन राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराज, तर प्रज्ञा रामदासी यांनी मंगलाचरण केले. आशिष खटोड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)