शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

किनवट तालुका तिसरा

By admin | Updated: June 27, 2017 00:24 IST

किनवट : ‘मागेल त्याला शेततळे ’ योजनेला किनवट तालुक्यात यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, शेततळे करण्यात तालुका कृषी कार्यालय किनवटचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आला़

गोकुळ भवरे । लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : ‘मागेल त्याला शेततळे ’ योजनेला किनवट तालुक्यात यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, शेततळे करण्यात तालुका कृषी कार्यालय किनवटचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आला़ तालुक्यातील ३५ गावांत ११६ शेततळे शेतकऱ्यांनी केल्याने या शेततळ्यामुळे २४० टीसीएम पाणी अडणार आहे़शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली़ शेततळ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडणार आहे़ ११६ शेततळ्यांमुळे २४० टीसीएम पाणी आडणार असल्याने २४० हेक्टर क्षेत्राला पावसाच्या खंडामध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे़ ‘शासनाने मागेल त्याला शेततळे’ देण्याची योजना सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. शेततळ्यासाठी ५० हजारांचा निधी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली, असे असतानाच तालुका कृषी अधिकारी संजय कायेंदे व कृषी सहाय्यकांनी शेततळ्याचे फायदे याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांना शेततळे करण्यास परावृत्त केले अन् पावसाच्या खंडामध्ये संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल आणि पिकांना पाणी देणे शक्य होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेततळ्याचे कामे केली़एका कृषी सहायकाला २० शेततळ्याचे उद्दिष्ट देण्यात आले. १७० गावांत ७०० शेततळ्याचे उद्दिष्ट असताना ८३० अर्ज प्राप्त झाले़ त्यापैकी ७२९ ना तालुकास्तरीय समितीने मंजुरी देवून कार्यारंभ आदेशही देण्यात आले. सध्या ११ शेततळ्यांची कामे सुरू असून ११६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली़ त्यापोटी ३० लाख ७५ हजार रुपये वाटप केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय कायेंदे यांनी दिली़अंबाडी, कोठारी (सी़), पिंपळगाव, किनवट, पळशी, जवरला, मांडवी, उनकेश्वर, दरसांगवी, उमरी बा़, खंबाळा, बोधडी बु़, पाटोदा खु़, सिंगारवाडी, आमडी, गोकुंदा, मांडवा (कि़), राजगड, सिंदगी (मो़) माळबोरगाव, लोणी, धामनदरी, घोटी, इस्लापूर, कोसमेट, इरेगाव, रिठा, नंदगाव, सावरी, शिवणी, कंचली, गोंडेमहागाव, अप्पारावपेठ, मलकजाम, कुपटी बु़ या ३५ गावांत ११६ शेततळे पूर्ण झाले. येणाऱ्या काही दिवसात ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल.