शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

काल्डा कॉर्नरला तीन लाख रुपयांची लूट

By admin | Updated: July 14, 2016 01:35 IST

औरंगाबाद : वर्दळीच्या काल्डा कॉर्नर परिसरात बुधवारी रात्री पल्सरस्वार तीन अज्ञात लुटारूंनी एका व्यापाऱ्याला अडवून मारहाण करून त्याचे तीन लाख रुपये लुटले.

औरंगाबाद : वर्दळीच्या काल्डा कॉर्नर परिसरात बुधवारी रात्री पल्सरस्वार तीन अज्ञात लुटारूंनी एका व्यापाऱ्याला अडवून मारहाण करून त्याचे तीन लाख रुपये लुटले. या झटापटीत एक लाख रुपये खाली पडले. उरलेले दोन लाख रुपये घेऊन पळून जाण्यात लुटारू यशस्वी झाले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदी करून पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, निमेश पटेल (३२, रा. राठी कॉम्प्लेक्स, काल्डा कॉर्नर) हे फायनान्सचा व्यवसाय करतात. गुलमंडीत त्यांचे कार्यालय आहे. नियमित पैशांची ने- आण ते करीत असतात. नित्याप्रमाणे बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते मित्रासोबत स्कूटीवर घरी येत होते. मित्र स्कूटी चालवीत होता. पटेल यांच्याजवळ एका बॅगमध्ये तीन लाख रुपये रोख रक्कम होती. घराजवळच दबा धरून बसले लुटारूआठ वाजून दहा मिनिटांनी घराजवळच येताच एका पल्सरवर आलेल्या तिघांनी पटेल यांची दुचाकी अडविली आणि ‘चल पैसे निकाल’ असे म्हणत त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी विरोध करताच तिन्ही आरोपींनी त्यांना मारहाण सुरू केली. मारहाण करीत आरोपींनी (पान ५ वर)असाही प्रामाणिकपणालुटारूंसोबत झालेल्या झटापटीत पटेल यांच्या बॅगमधील एक लाखांनी भरलेली कॅरिबॅग खाली पडली होती. त्यावेळी तेथे जवळच राहणारे स्वप्नील साबळे या तरुणाला ही कॅरिबॅग नजरेस पडली. त्याने ती उचलली. त्यात एक लाख रुपये रोख होते. स्वप्नीलने प्रामाणिकपणा दाखवून हे एक लाख रुपये पटेल यांना परत दिले.