शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष; लाखोंची फसवणूक

By admin | Updated: January 9, 2017 23:42 IST

उस्मानाबाद : रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावते, असे म्हणून एका इसमाची साडेचार लाख रूपयांना फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावते, असे म्हणून एका इसमाची साडेचार लाख रूपयांना फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना तालुक्यातील पोहनेर येथे घडली़सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोहनेर येथील शंकर अर्जुन आडगळे यांना सन २०१४ मध्ये गावातीलच छायाबाई माणिक आडगळे यांनी रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावते, असे आश्वासन देत काम करण्यासाठी पैशांची लागणी केली होती़ रेल्वेत टीसीची नोकरी मिळणार असल्याच्या आशेवर शंकर आडगळे यांनी छाया आडगळे यांना साडेचार लाख रूपये दिले़ मात्र, दोन-तीन वर्षे झाले तरी नोकरी मिळत नसल्याने शंकर आडगळे यांना पैशांची मागणी केली़ मात्र, पैसे परत देण्यास छायाबाई आडगळे यांनी टाळाटाळ केली़ नोकरीचे आमिष दाखवून छायाबाई आडगळे यांनी फसवणूक केल्याची फिर्याद शंकर आडगळे यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली़ आडगळे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संभाजी पवार हे करीत आहेत़ दरम्यान, नोकरीचे अमिष दाखवून कोणी पैशांची मागणी करीत असेल तर अशा अमिषाला बळी पडू नका, असे प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करूनही अशा घटना जिल्ह्यात समोर येत आहेत़ (प्रतिनिधी)