शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी १०० % भरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 21:30 IST

जायकवाडी धरण शुक्रवारी सकाळी ८ वाजता काठोकाठ १०० टक्के भरले. शिवाय धरणात ३२१५ क्युसेक क्षमतेने आवक सुरूच असल्याने सायंकाळी ६ वाजता धरणाचे २ दरवाजे उघडून १००० क्युसेक क्षमतेने गोदावरीत जवळपास एक तास विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देदोन दरवाजे तासाभरासाठी उघडले

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरण शुक्रवारी सकाळी ८ वाजता काठोकाठ १०० टक्के भरले. शिवाय धरणात ३२१५ क्युसेक क्षमतेने आवक सुरूच असल्याने सायंकाळी ६ वाजता  धरणाचे २ दरवाजे उघडून १००० क्युसेक क्षमतेने गोदावरीत जवळपास एक तास विसर्ग करण्यात आला. परभणीच्या जिल्हाधिकाºयांनी पाण्याची मागणी केल्याने दरवाजे बंद करून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.१५२२ फुट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी सकाळी १५२२ फूट नोंदविली गेली. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाच्या गेटवरून पाणी लाटेमुळे गोदावरी पात्रात पडत होते. यामुळे धरण प्रशासनाने आज दिवसभर सतर्क राहून धरणात येणाºया पाण्यावर नजर ठेवली. जायकवाडीचा जलसाठा वाढतच असल्याने शेवटी सायंकाळी ६ वाजता धरणाचे दोन दरवाजे दरवाजा क्र. १० व २७ हे वर उचलून धरणातून १००० क्युसेक क्षमतेने विसर्ग केला.  धरणात यंदा १ जूनपासून ७६.६५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात २९०९.०४१ दलघमी. जलसाठा असून यापैकी २१७०.९३५ दलघमी. जिवंत जलसाठा आहे.