शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जरंडी कोविड केंद्र ठरतेय गंभीर रुग्णांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST

सोयगाव : एक लाख तेरा हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील नागरिकांच्या ऑक्सिजनची व्यवस्था आता जरंडीकर करणार आहेत. तालुक्यात ज्यांना ऑक्सिजनची ...

सोयगाव : एक लाख तेरा हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील नागरिकांच्या ऑक्सिजनची व्यवस्था आता जरंडीकर करणार आहेत. तालुक्यात ज्यांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे, त्याला आता जरंडी कोविड केंद्र जीवदान देणारे ठरणार आहे.

जरंडी कोविड केंद्रांत मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणेचे पन्नास बेड मंजूर झाले आहेत. या कामांच्या पूर्वतयारीची पाहणी प्रवीण पांडे यांनी मंग‌ळवारी केली. सोयगावसाठी मंजूर झालेली मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणा आता जरंडीच्या कोविड केंद्राला मिळाली आहे. त्यामुळे जरंडी आता तालुक्यातील गरजू असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारे केंद्र ठरणार आहे.

अशी असेल रचना

दोन सिलेंडरद्वारा पन्नास बेडवर ओ-टू द्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात येईल. नियंत्रक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे हे असणार आहेत.