शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

देगावमधील बलात्कार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

अर्धापूर : तालुक्यातील देगाव (कुऱ्हाडा) येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास शासन आदेशान्वये गुन्हा अन्वेषण विभागाकडे

अर्धापूर : तालुक्यातील देगाव (कुऱ्हाडा) येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास शासन आदेशान्वये गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिल्याने पिडीत महिलेला दिलासा मिळाला आहे.१७ मे २०१४ रोजी देगाव (कुऱ्हाडा) येथे सामूहिक बलात्कार झाल्या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन गुरन ८६/१४ कलम ३७६ ड अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदरच्याच पिडीत महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. त्या प्रकरणी गुरन १९५/१३ कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झाला . पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी या प्रकरणी तपास करुन कोर्टात दोषारोप दाखल केले. नंतर काही दिवसानंतर सदर पिडीत महिलेवर पुन्हा सामुहिक बलात्कार झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली. या प्रकरणी पोलिस योग्य रितीने तपास करीत नसून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक होत नाही या बाबत पिडीत महिलेने तक्रार केली होती.दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर औटे यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर औटे यांनी घटना स्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली असतानाच फिर्यादीच्या मागणीनुसार सदर प्रकरणाचा तपास शासनाच्या आदेशान्वये गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केला. आता या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक सी.जी. गुंगेवाड हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)