शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक बंद

By admin | Updated: September 12, 2014 00:31 IST

वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यामुळे वाळू वाहतूक बंद झाली आहे.

पाचोड : औरंगाबाद ग्रामीणचे शिकाऊ पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब शिंदे यांनी पाचोड व परिसरातील अंतर्गत रस्ते पिंजून काढून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यामुळे वाळू वाहतूक बंद झाली आहे.पाचोड परिसरातील हिरडपुरी, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव, नवगाव आदी गावांच्या शिवारातून गोदावरी नदीचे पात्र नांदेडपर्यंत गेले आहे. या गोदावरी पात्रातून दररोज क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात बेसुमार वाळू वाहतूक होत आहे. या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पाचोड पोलीस हलगर्जीपणा करीत असल्यामुळे औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी शिकाऊ पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी पाठविले. त्यामुळे अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पाचोड व परिसरात तळ ठोकला व राष्ट्रीय महामार्गावरून व आडमार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक, एलपी ट्रक, ट्रॅक्टरवर कारवाई केली, तर काही वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले. पैठणचे तहसीलदार संजय पवार यांनीसुद्धा आपले सहकारी सोबत घेऊन पाचोड परिसरात येऊन २५ वाहनांवर कारवाई केली आहे. या धडाकेबाज कारवाईचे सरपंच अंबादास नरवडे यांनी स्वागत केले आहे. (वार्ताहर)