या ग्रुपच्या अध्यक्षपदी सुदर्शना रुणवाल, सचिव रश्मी शहा, उपाध्यक्ष संगीता ओसवाल, सहसचिव रूपाली भंडारी, सुहास कोठारी, कोषाध्यक्ष अनिल ठोले, जनसंपर्क अधिकारी रूपाली फुरसुले, मेंबरशिप पीआरओ राकेश बडजाते, सदस्य- मधू संचेती, पारस चोरडिया, मनीष बुनलीया, अविनाश डोडल, संदीप जैन, राजेंद्र पगारिया, सुनील लोढा, चंद्रकांत छाजेड, महावीर मेहता, रुपेश कासलीवाल यांनी पदग्रहण केले. या वेळी जेएसजीएमआरसीचे चेअरमन सचिन शहा यांनी पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. सूत्रसंचालन पृथ्वीराज शहा यांनी केले. या वेळी जेएसजी इंटरनॅशनल फेडरेशनचे संचालक बिरेन शहा तसेच सौरभ शहा यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पूर्व अध्यक्ष लक्ष्मीकांत कटके तसेच सुनील सिसोदिया, सुवर्णा सिसोदिया, सतीश कोठारी, प्रद्मम्न शहा, अजित पहाडे, संदीप भंडारी आदींची उपस्थिती होती.
जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST