शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामिक पेहरावात नमाजी टोपीला महत्त्व

By admin | Updated: June 24, 2017 23:32 IST

हिंगोली : रमजान ईद म्हणजे महिनाभर ठेवलेल्या उपवासाचे फळ. ईदनिमित्त तयारी अगदी महिनाभरपासून सुरु असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रमजान ईद म्हणजे महिनाभर ठेवलेल्या उपवासाचे फळ. ईदनिमित्त तयारी अगदी महिनाभरपासून सुरु असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र इस्लामिक पेहरावात नमाजी टोपीला महत्त्व असल्याने टोपी खरेदीतून हजारोची उलाढाल होत असल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या टोप्या व अत्तरे विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे काजळही बाजारात दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलामुळे दरवर्षी टोप्यांमध्ये नावीन्यता येत आहे.यंदा अनेक प्रकारच्या टोप्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. यामध्ये अब्दुला, इंडोनेशिया, तुर्की, अफगाणी, मलेशिया, गोंडा टोपी, मक्की, चिता जाळी, भुटा जाळी, कॉटन, जरी अशा विविध प्रकारच्या २० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत किमतीच्या टोप्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. महत्त्वाचे मानले जाणारे अत्तर ही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. यामध्ये नाईट, सदफ, बैलक ऊद, मोगरा, गुलाब इ. प्रकारची अत्तरे विक्रीसाठी आली आहेत. मुस्लिम बांधव अत्तर खरेदीसाठी सायंकाळच्या वेळेस एकच गर्दी करीत आहेत. ३० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत एका बाटलीची किंमत आहे. शिवाय, ईदसाठी लागणाऱ्या इतरही वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.