शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: September 2, 2014 23:51 IST

मानवत , दोन - तीन दिवसांपासून मानवत तालुक्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेकडो एकरवरील जमीन खरडून गेली.

मानवत , दोन - तीन दिवसांपासून मानवत तालुक्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेकडो एकरवरील जमीन खरडून गेली. परिणामी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील कोल्हा, सोमठाणा, आटोळा या गावांना लागून मोठमोठे ओढे आहेत. ज्या ज्यावेळी जोरदार पाऊस होतो, त्या त्यावेळी या ओढ्यांना पूर येतो. त्यामुळे या ओढ्यालगतच्या शेतीचे प्रचंड नुकसान होते. २००५ साली झालेल्या अतिवृष्टीतही या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. यावेळी वरील तीनही गावांतील शेतकऱ्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना निवेदन देऊन ओढा सरळीकरण व खोलीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने या ओढ्याचे सरळीकरण व खोलीकरण केले नाही. गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनांकडेही प्रशासनाने कानाडोळा केला. त्यामुळे यावर्षीही दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि हे पाणी शेतामध्ये शिरले. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेती खरडून गेल्याने जमीन नापीक झाली आहे. एकीकडे सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा तर दुसरीकडे निसर्गावर आधारित शेती उत्पन्न आणि मध्येच अतिवृष्टीचा फटका यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते.