शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

शेतकऱ्यांना मिळणार मदत

By admin | Updated: January 15, 2015 00:07 IST

दिलीप सारडा ,बदनापूर तालुक्यातील पाच महसुल मंडळातील ४८ हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे

दिलीप सारडा ,बदनापूरतालुक्यातील पाच महसुल मंडळातील ४८ हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहेतालुक्यात पाच महसुली मंडळे असून या सर्व मंडळाअंतर्गत तहसिल कार्यालयाने आपल्या क्षेत्रातील शेतकरी व त्यांचे बाधित क्षेत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे़ बदनापूर महसुल मंडळात अल्प व अत्यल्प भुधारक ५६४६ शेतकरी आहे़ त्यांचे ४१७६़६४ बाधित जिरायत क्षेत्र, २०९ हेक्टर बाधित बागायती क्षेत्र व ३८६़२६ बाधित बहुवार्षिक फळपिक क्षेत्र ३८६़२६ हेक्टर असे एकुण बाधित क्षेत्र ४७७१़९० हेक्टर आहे़ दाभाडी महसुल मंडळात एकुण ७९९६ शेतकरी आहे़ त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ७०२१़२३ हेक्टर, बाधित बागायती क्षेत्र ३११़५२ हे., बाधित बहुवार्षिक फळपिक क्षेत्र २३७़६१ हे. असे एकुण बाधित क्षेत्र ७५७०़३६ हेक्टर आहे़ रोषणगाव महसुल मंडळात एकुण ८५९१ शेतकरी असुन त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ७३५६़३३ हे., बाधित बागायती क्षेत्र ३१४़३१ हे., बाधित बहुवार्षिक फळपिक क्षेत्र ४७४़८३ हे. असे एकुण बाधित क्षेत्र ८१४५़४७ हेक्टर आहे़शेलगाव महसुल मंडळात एकुण ८८८२ शेतकरी असुन त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ७३६८़६९ हे., बागायती क्षेत्र ३४७़९० हे., बहुवार्षिक फळपिक क्षेत्र ४७८़७० हे. असे एकुण बाधित क्षेत्र ८१९५़२९ हेक्टर आहे़ बावणेपांगरी महसुल मंडळात एकुण १०३१० शेतकरी आहे़त त्यांचे बाधित जिरायत क्षेत्र ९८४४़५२ हे., बागायती क्षेत्र ३४०़५६ हे., बहुवार्षिक फळपिक क्षेत्र १०८़३३ हे. असे एकुण बाधित क्षेत्र १०२९३़८२ हेक्टर आहे़अशा प्रकारे तालुक्यात अल्प व अत्यल्प भुधारक गटात एकुण ४१४२५ शेतकरी असुन त्यांचे एकुण ३५७६७़४१ हेक्टर जिरायत क्षेत्र बाधित, १५२३़२९ हे. बागायती, १६८५७३ हे. क्षेत्र बहुवार्षिक फळपिक बाधित झालेले आहे़ बहुभुधारक गटात या तालुक्यात या पाच महसुलमंडळा अंतर्गत एकुण ७३२३ शेतकरी असुन त्यांचे एकुण २२३६६़२२ हेक्टर जिरायत क्षेत्र बाधित, १७३़६८ हेक्टर बागायती क्षेत्र बाधित, ९२२़२६ हे क्षेत्र बहुवार्षिक फळपिक बाधित क्षेत्र झालेले आहे़ या गटात एकुण २३४६५़१६ हेक्टर खरीप हंगामाचे पेरणी केलेले संपूर्ण क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झालेले आहे़ अशा प्रकारे तालुक्यात या दोन्ही गटातील एकुण ४८७४८ बाधित शेतकरी असुन त्यांना लवकरच दुष्काळी मदत दिली जाणार आहे.