शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरपीडित विद्यार्थ्याला हवा मदतीचा हात

By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ब्लड कॅन्सर झाला आहे़

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ब्लड कॅन्सर झाला आहे़ घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे कुटुंबीयांना त्याच्यावर उपचार करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन त्याच्या नातेवाईकांनी केले आहे़ मोहगाव येथील सुदर्शन सुग्रीव सिरसाट (१९) हा युवक सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील बीएससी नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे़ नेहमीच आजारी पडत असल्याने त्याची रूग्णालयात तपासणी करण्यात आली असता त्याला ब्लड कॅन्सर झाल्याचा अहवाल आला आहे़ उपचारासाठी लागणारा खर्च पेलवणारा नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ सध्या त्याच्यावर पुणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून दर आठवड्याला त्याला २० हजारांचा खर्च येत आहे़ सलग तीन वर्षे अशा पध्दतीने उपचार घ्यावयाचे असून याचा खर्च सात ते आठ लाख रूपयांचा आहे़ समाजातील दानशूर व्यक्तींनी सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल (खाते नं़ ३७०००१००६११९३, आयएफएससी- यूबीआयएन (०५३७००४) वर दान द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे़