शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हदगावचे फौजदार निलंबित

By admin | Updated: August 14, 2014 02:09 IST

हदगाव : हदगावचे पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांना पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी तडकाफडकी निलंबित केले.

हदगाव : स्थानिक समाजकंटकांना हाताशी धरुन हदगाव येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, पोलिस विभाग व शासनाविरुद्ध कटकारस्थान रचण्याचे षडयंत्र रचणे आदी आरोपाखाली हदगावचे पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांना पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी तडकाफडकी निलंबित केले.पोलिस उप निरीक्षक गणेश मुंडे मागील दीड वर्षांपासून हदगाव येथे कार्यरत होते. पोलिस खात्यात काम करत असताना शिस्त अत्यंत महस्त्वाची ठरले. मात्र त्याला हरताळ फासण्याचे काम मुंडे यांनी फौजदार म्हणून काम करताना केल्याचा आरोप आहे. समाजकंटकांना हाताशी धरुन हदगावचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अरुण बस्ते यांची बदली करण्यास भाग पाडले होते. एकूणच मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांच्या तक्रारी होत्या.कार्यालयीन माहिती किंवा अवैध व्यवसायावर धाड टाकण्याचे ठरताच संबंधितांना याची माहिती कळविणे, समाजकंटकांना हाताशी धरुन षडयंत्र रचणे, अवैध व्यवसाय सुरु करुन ‘दक्षिणा’ वसूल करणे आदींचे आरोप मुंडे यांच्यावर होते. असाच एक संदेश मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला व ते रेकॉर्ड खात्यातील वरिष्ठांच्या हाती पडले. चौकशीअंती पोलिस अधीक्षक दहिया यांनी मुंडे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला. पोलिस उपनिरीक्षक मुंडे यांच्यावर ठेवलेल्या ठपक्यानुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. (वार्ताहर)