शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अंबडजवळ साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:12 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने जालना-अंबड रोडवर एका कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा साडेतीन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड/जालना : गुन्हे शाखेच्या पथकाने जालना-अंबड रोडवर एका कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा साडेतीन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. या प्रकरणी कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.भोकरदनकडून अंबडकडे जाणाºया एका पांढºया रंगाच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास अंबडजवळील एका बिअर बारकडे जाणाºया रस्त्यावर पांढºया रंगाच्या कारला (एमएच. ०४, ईटी ६५२४ ) थांबवून त्यातून ३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला.गुटखा व कारसह एकूण सात लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच चालक रामेश्वर नामदेव सवागे (२५, रा. नांजा, ता. भोकरदन) यालादेखील अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे यांना माहिती दिली.पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक उपनिरीक्षक विश्वनाथ भिसे, कैलास कुरेवाड, रामेश्वर बघाटे, विष्णू चव्हाण, रंजित वैराळ, संजय मगरे, प्रशांत देशमुख, वैभव खोकले यांनी ही कारवाई केली.