शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सकल मारवाडी युवा मंचला ४ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:05 IST

मारवाडी समाजातील १७ पोटजातींना एकजूट करणाºया सकल मारवाडी युवा मंचला उत्कृष्ट कार्याबद्दल ४ पुरस्कार मिळाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मारवाडी समाजातील १७ पोटजातींना एकजूट करणाºया सकल मारवाडी युवा मंचला उत्कृष्ट कार्याबद्दल ४ पुरस्कार मिळालेआहेत.धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. औरंगाबादेतील सकल मारवाडी युवा मंचचे संजय मंत्री यांना सर्वश्रेष्ठ अध्यक्षाचा पुरस्कार, सर्वश्रेष्ठ शाखा, सर्वोत्तम प्रकल्प- रेन वॉटर हार्वेस्टिंग व काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या मारवाडी मिडटाऊन शाखेला विशिष्ट कार्यगौरव, असे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माजी राज्यमंत्री रमेश बंग व संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांनी पुरस्कार दिला.यासंदर्भात संजय मंत्री यांनी सांगितले की, समाजहितासाठी सकल मारवाडी युवा मंचने वर्षभरात जे उत्कृष्ट उपक्रम नियोजनबद्धपणे राबवून यशस्वी केले. सर्व पदाधिकारी व सर्व पोटजातीतील अध्यक्ष व समाजबांधवांच्या एकजुटीतूनच हे शक्य झाले आहे. या एकजुटीचाच गौरव पुरस्काररुपात झाला आहे. सोहळ्यात युवा मंचचे सध्याचे अध्यक्ष आशिष अग्रवाल, अमित भोमा, संतोष तिवारी, जगदीश उपाध्याय, मुकेश तिवारी, आशिष बजाज, संजय मंत्री, श्रीकांत उपाध्याय, मिडटाऊन शाखेच्या अध्यक्षा सुप्रिया सुराणा, ममता तिवारी, रिंकू उपाध्याय, आस्था तिवारी, भक्ती संकलेचा व दीपाली शिवाल यांची उपस्थिती होती.